उदगीर समाचार उदगीर:- कॅबिनेट च्या बैठकीत कोरोना बद्दल रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत कडक संचारबंदी,रेमडेशिवर इंजेक्शन चा त्वरित पुरवठा करण्यात येणार, कोविड रुग्णालयात उत्कृष्ट जेवण देण्याच्या सूचना,कोणत्याही खाजगी रुग्णालयात अवाजवी बिल वसुली करत असतील तर त्यांच्यावर कडक कार्यवाही करणार ,सर्वांनी लस घ्यावी असे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना सांगितले
• श्रीनिवास मदनलाल सोनी
