गौण खनिज पथकच सौंशयाच्या भोवरयात! :- उपजिल्हाधिकारी यांचे आदेश ही रेती च्या ढिगाखली ? उदगीर:- उदगीर व परिसरात अवैध गौण खनिज साठवनुकीच्या तक्रारी वरुण तहसीलदार यानी या गौण खनिज वर कार्यवाही साठी एक नायबतसिलदार ,दोन मंडळआधिकारी आणि चार तलाठी यांचे एक पथक तयार केले होते पन हया पथकाची कामे पाहता पथकच सौंशयाच्या भोवरयात तर नाही ना हा प्रश्न उपस्थित होत आहे उदगीर येथील अवैध गौण खनिज (रेती) विनापरवान साठउन ठेवल्याच्या अनेक तक्रारी मुख्यमंत्री, महसुलमंत्री विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी , उपजिल्हाधिकारी यांच्या कड़े प्राप्त झाल्याने उपजिल्हाधिकारी यानी 14 जुले रोजी तासिलदार याना पत्र देऊन त्वरित कार्यवाही करुण 19 जुले पर्यन्त कार्यवाही अवहाल सादर करण्याचे आदेश दिले,आता या धंदे वाल्याना पाठीशी घालने सोपे नाही दिसताच येथील तसिल कार्यालयाने गौण खनिज तपासून कार्यवाही साठी नायबतसिलदार धाराशिवकर संतोष यांच्या प्रमुखतेत मंडळ अधिकारी शंकर जाधव,संतोष चव्हाण तर तलाठी पंकज कांबळे, देवप्रिय पवार,बाबासाहेब कांबळे, अमोल रामशेट्टे अस्या 7 जनाचे पथक नेमले खरे पन आठ दिवस उलटुन ही उपजिल्हाधिकारी यांच्या कड़े 19 तारखे पर्यन्त कार्यवाही अवहाल देने असताना ही या पथकाची कार्यवाही शून्य दिसत असल्याने हे पथकच सौंशयाच्या भोवरयात दिसत असल्याची चर्च्या चालू आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी