साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती 2021 च्या अध्यक्षपदी जवाहरलाल कांबळे यांची तर कार्याध्यक्षपदी श्रीकांत पाटील यांची निवड उदगीर :- येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती समितीच्या पदाधिकारयार्ची निवड शासकीय विश्राम गृह येथे पार पडली त्यात अध्यक्षः जवाहरलाल बन्सीलाल कांबळे कार्याध्यक्ष : श्रीकांत पाटील उपाध्यक्षःमदन तुळजापुरे उपाध्यक्षः सिद्धार्थ राजेश कांबळे सचिवः रविंद्र बेद्रे सहसचिवः बालाजी रणदिवे कोषाध्यक्षः अंबादास कांबळे सहकोषाध्यक्ष : रामेश्वर शिंदे संघटक : राजु सुर्यवंशी सहसंघटक : नागेश गुंडीले संयोजक: गोविंद गायकवाड स्वागताध्यक्ष : संग्राम अंधारे निमंत्रक : हुसेन अंधारे , बालाजी कारामुंगे यांची निवड करण्यात आली,तदनंतर चंदरअण्णा प्रतिष्ठान तर्फे त्याचे स्वागत करण्यात या वेळी सहकारमहर्षि चंद्रकांत अण्णा वैजापुरे, गुडंप्पा पटने सर, गोविंदराव गायकवाड,संग्राम अंधारे,रामेश्वर शिंदे,बालाजी रणदिवे,दयानंद काबंळे,राजु सुर्यवंशी,रविंद्र बेद्रे,अंबादास काबंळे,महेश लदे,कल्याण बिरादार,धोंडिबा सुगावकर,विठ्ठल मुंडे,व सर्व पञकार बंधु सुरेश पाटील नेञगावकर,श्रीनिवास सोनी,अशोक काबंळे सह अनेक मान्यवर उपस्थित होते
• श्रीनिवास मदनलाल सोनी
