उमा चौक अनाधिकृत बांधकाम संधर्बात उच्चतम न्यायालयाचा जिल्हाधिकारी याना आदेश :- मुनिसिपल एक्ट 308 प्रमाणे 8 दिवसात सुनावनी घेऊन 2 महिन्यात अवैध बांधकाम संधर्बात निर्णय घ्या उदगीर:- उदगीर येथील उमा चौक येथील अवैध बांधकाम संधर्बात शिवसेनेचे तालुकधक्ष चंद्रकांत टेंगेटोंन यानी 2019 मधे जिल्हाधिकारी यांच्या कड़े मुनिसिपल एक्ट 308 प्रमाणे प्रकरण दाखल केले असताना जिलाधिकारी यानी प्रकरण प्रलंबित ठेवल्याने त्यानी औरंगाबाद येथील उच्चतम न्यायालयात याचिका क्र 8094/21 ने याचिका दाखल केली होती न्यायमूर्ति एस व्ही गंगापुरवाला आणि आर एन लड्डा यांच्या खंडपीठात होऊन त्यानी जिल्हाधिकारी यानी 308 वर 8 दिवसात सुनावनी घ्यावी व 2 महिन्याच्या आत अनाधिकृत बान्धकामावर सम्बंधिता कडून त्यांचे म्हणणे घेऊन कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याचे विधितज्ञ उद्धव मोमले औरंगाबाद यानी प्रेस नोट देऊन सांगितले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी