स्वच्छ व सुंदर उदगीर नगरपालिकेने थोड़े इकडे ही लक्ष द्यावे! :- शिवाजी सोसाइटी मधे प्रवेश करताना चिकलातून प्रवास वैतागले रहिवाशी उदगीर:- स्वछ व सुंदर उदगीर म्हणून स्वतःची पाठ थोपटुन घेणाऱ्या नगरपालिकेने चौथ्या मजल्यावरुन खाली येऊन जन सामान्याच्या अडचणी जाणून घ्याव्यात असी इछया शिवाजी सोसाइटी येथील रहिवासी करत आहेत स्वछ व सुंदर उदगीर म्हणून स्वतःची पाठ थोपटाउन घेनारया नगरपालिकेस बस स्टैंड समोर राज ट्रेवल्स व ज्ञानेश लॉज समोरिल साचलेले पाणी दिसत नाही का हा प्रश्न येथील रहिवाश्याना पड़त आहे कारण की मागील एक ते दिड महिन्याच्या पूर्वी येथील नाली चे काम केले पन रस्त्यावरील पानी काही नालित जात नाही,सर्व पाणी रस्त्यावरच साचुन राहत असून या पाण्यातून महिला व मुलाना जाता येत नाही या डब्क्यात अनेक महिला व लहान मुले पडून त्यानी हाथ पाय धउन घेतले आणि त्याना घरी जाऊंन आंघोळ ही करावी लागली पन या कड़े पहान्यास नपा च्या अधिकारी व कर्मचारयाना वेळ नसल्याने या भागातील रहीवशी परेशान आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी

