उदगीर मधे आज कोरोना चे दोन रुग्ण उदगीर:- उदगीर मधे मागील काही दिवसापासून कोरोना रुग्ण शून्य येत होते त्या मुळे शहर व परिसरात आनंदाचे वातावरण असताना आज परत दोन रुग्ण सापडल्याने चिंतेची बाब दिसत आहे July 29, 2021 • श्रीनिवास मदनलाल सोनी