संभाव्य तिसऱ्या लाटेचे उदगीरात 8 रुग्ण,7 रुग्णाला सुट्टी 1 रुग्णालयात उदगीर:- उदगीर तालुक्यात कोरोना चे आजपर्यंत 5420 रुग्ण सापडले असून त्यात 333 रुग्णाचा मृत्यु झाला असून संभाव्य तिसऱ्या लाटेत 8 रुग्ण सापडल्याने चिंतेचे वातावरण दिसत आहे उदगीर तालुक्यात 22 एप्रिल2020 रोजी पहला कोरोना चा रुग्ण सापडल्याने शहर व परिसरात खळबळ माजली होती आर टी पी सी आर 15327 चाचनी करण्यात आली त्यात 3963 पॉजिटिव रुग्ण सपडलेन तर19070 एंटीजन तपासनित 2367 रुग्ण पॉजिटिव मिळाले त्या पैकी 2746 रुग्ण होम ऐसुलेट होते,2138 रुग्णाना रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आली,230 रुग्णाना बाहेर पाठवीले तर 333 रुग्णाचा मृतु झाला आज पर्यन्त ऐकून 5420 कोरोना पॉजिटिव रुग्ण मिळाले असून संभाव्य तिसऱ्या लाटेचे 8 रुग्ण असून त्या पैकी 7 रुग्णाची रुग्णालयातुन सुट्टी केली असून 2 रुग्ण रुग्णालयात दाखल असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ अधोळे (स्वामी)एम एम यानी दिली आहे,उदगीर तलुक्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 60.11%,मृतु दर 6.14% असल्याचे ही त्यानी सांगितले असून ,तिसऱ्या लाटेचे संभाव्य लक्ष्यात घेऊन शहर व परिसरातील जनतेनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन ही त्यानी केले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी