कोरोना ने मृतु झालेल्याच्या कुटुंबियाना केंद्र सरकार 50 हजार रु देणार उदगीर:- कोरोना ने मृतु झालेल्याच्या कुटुंबियाना केंद्र सरकार आता 50 हजार देणार असल्याचे केन्द्राने न्यायालयात सांगितले असून याची लवकरच अंमलबजावणी होणार आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी