उदगीर करांची दिवाळी अतिक्रमन मुक्ति त जाणार ? :-उदगीर नपा च्या मुख्याधिकारी पदी भा प से जितिन रहमान उदगीर:- उदगीर नपा च्या मुख्याधिकारी पदी भा प से जितिन रहमान है सहा आठवड्या साठी रुजू होत आहेत,जेंव्हा जेंव्हा आय ए एस अधिकारी मुख्याधिकारी म्हणून दाखल होतो त्या त्या वेळेस अतिक्रमन ज़मीनदोस्त करण्याचा त्यांच्या मानस असतो उदगीर नपा च्या मुख्याधिकारी पदी 18 ऑक्टोबर ते 25 नोव्हेम्बर पर्यन्त आ ए एस जितिन रहमान है विराजमान होणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यानी 14 ऑक्टोबर रोजी काढले आहे,उदगीर नपा मुख्याधिकारी म्हणून ज्या ज्या वेळेस आ ए एस अधिकारी रुजू होतो तो सगळ्यात पहले अतिक्रमण मुक्त उदगीर ची घोषणा करतो,तो अतिक्रमण मुक्त उदगीर च्या दिशेने वाटचाल ही करतो गरीबाचे अतिक्रमण जमीनदोस्त करतो धन दांडग्याचे अतिक्रमण येताच राजकीय दबावापोटी त्यास मागे हटावे लागते, आता नवे मुख्याधिकारी दिवाळीत उदगीर अतिक्रमण मुक्त करतात किंवा काय करतात हे पहावे लागेल कारण की अतिक्रमण करणाऱ्याचे या अधिकार्याची मुख्याधिकारी पदी वर्णी लागल्याचे वृत्त येताच ढाबे दनानल्याचे चित्र दिसत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी