उदगीर नपा वर प्रशासकाची नियुक्ति उदगीर:- उदगीर नगर पालिका ची मुदत 5/1/2022 रोजी संपत असून शासनाने उदगीर नपा वर प्रशासक म्हणून संबंधित उपविभागीय अधिकारी यांची नियुक्ति केली आहे December 28, 2021 • श्रीनिवास मदनलाल सोनी