उदगीर नपात दलालाचे ,गुत्तेदारांचे राज्य:- माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांचा घनाघात उदगीर:- उदगीर नगरपालिकेत मागील पाच वर्ष्या पासून दलालाचे आणि गुत्तेदारांचे राज्य असून यानी शाहराचा विकास नाही तर शहर भकास केल्याचे आरोप माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यानी आपल्या पत्रकार परिषदेत केला तर माजी आमदार भालेराव हे फेके असून त्यानी काहीही फेकू नए असे ते म्हणाले उदगीर नपा मधे विकासाच्या नावावर पाच वर्ष्या पूर्वी भाजपा ने सत्ता स्थापन केली खरी पण त्याना शहराच्या विकासाचे काही ही देने घेणे नाही सत्ताधारी है फ़क़्त दलाली आणि गुत्तेदारी देने घेणे एवढेच काम त्यानी केले असून लिम्बोटी च्या अटल पाणी पुरवठा योजनेची मंजूरी आम्ही 53 चक्कर मारून घेतली एक ही वेळेस माजी आमदार भालेराव आले नाहीत त्यानी फुकट चे श्रेय घेऊ नये ,शिवाजी महाराज पूतल्याची उभारणी 3 लाखात केली होती त्याच्या सुशोभीकरनाच्या नावावर दगडी भींत बांधून 23 लाख घेणारा गुत्तेदार आणि दलाल याचा शोध घेणे जरूरी असल्याचे ही ते म्हणाले,उदगीर च्या स्वच्छते साठी आम्ही प्रति महीने 60 लाख खर्च करत होतो तेच काम यानी गुत्तेदाराचे व आपले घर भरण्यासाठी 2 करोड़ 50 लाख रुपयाना देऊन ही अर्धे शहर घानीत असून त्यांचे याना काही देने घेणे नाही,मागील तीन वर्ष्या पासून उदगीर ला पाणी पुरवठा करणारे तिन्ही जलाशय तुडुम्ब भरून ही यांच्या गलथान कारभारा मुळे उदगीर कराना पाण्यासाठी वन वन करावे लागत आहे असे राजेश्वर नुटुरे यानी सांगितले या वेळेस कांग्रेस चे अनेक नेते उपस्थित होते,आता भाजपा कडून काय प्रतिक्रिया येते ते पहावे लागेल
• श्रीनिवास मदनलाल सोनी