ठेकेदाराच्या हितासाठी जनता अंधारात :- महावितरण चा अजब कारभार,अधिकारी ऊंटावर जनता अंधारात उदगीर:- येथील देगलूर रोड वरील पोल शिफ्टिंग चे काम मागील 8 दिवसा पासून चालू असून खरे तर पुढील भागातील जनतेस पर्यायी वेवस्था करुण देने जरूरी असताना ठेकेदाराच्या हितासाठी मागील 8 दिवसांपासून जनतेस कुठलीही पूर्व सूचना न देता कधी 1 वा. तर कधी सकाळी 10 वा. लाइट बंद करत आहेत,लाइट येण्याची टाइमिंग ही नाही या लाइन मुळे शिवाजी सोसाइटी व इतर भागातील लाइट कधी जाईल व कधी येईल याचा काहीच पत्ता नसल्याने मागील 8 दिवसांपासून जनता व दुकानदार परेशान असून याचे महावितरण ला काही देने घेणे दिसत नाहीत तर कार्यकारी अभियंता हे नावालाच असून ते फोन ही घेत नसल्याने आपली तक्रार कोनाकडे करावे या विचाराने लोक परेशान आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी