शिक्षक भरती घोटाळा, आय ए एस अधिकारी सुशील खोडवेकर ला अटक :- उच्य पदस्त अधिकारी अटक होण्याची पहिलीच घटना :- खोड़वेकर उदगीर नगरपालिका मधे होते काही दिवस प्रभारी मुख्याधिकारी उदगीर:- शिक्षक भरती घोटाळ्यात मंत्रालयात शिक्षण विभागाचे उपसचिव असलेले आय ए एस अधिकारी सुशील खोडवेकर याना ठाणे येथून अटक करण्यात आल्या चे पुणे सायबर चे वरिष्ट पोलिस निरीक्षक हाके यानी सांगितले आहे,खोडवेकर उदगीर नगरपालिकेत प्रभारी मुख्याधिकारी म्हणून काही दिवस होते,त्यांचे अनेक कारनामे समोर येण्याची चिन्ह दिसत आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी