95 व्या अखिल भारतीय साहित्य सम्मेलन परिसराला डॉ ना.य. डोळे सराचे नाव द्या:- अधिवक्ता प्रभाकर काळे उदगीर:- उदगीर शहरात होत असलेल्या 95 व्या अखिल भारतीय साहित्य सम्मेलन परिसरास येथील शैक्षणिक क्षेत्राचे नाव अजरामर करणारे डॉ ना.य. डोळे सराचे नाव देण्याची मागणी उदगीर विकास अघाडीचे अध्यक्ष अधिवक्ता प्रभाकर काळे यानी केली आहे उदगीर च्या शैक्षणिक क्षेत्राचे नावलौकिक करणारे महाराष्ट्र उदयगिरि महाविद्यालयाचे दिवंगत प्राचार्य डॉ ना.य.डोळे सराचे नाव अखिल भारतीय साहित्य सम्मेलन परिसरास द्यावी असी मागणी उदगीर विकास आघाडीचे अध्यक्ष अधिवक्ता प्रभाकर काळे यानी केली आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी