ग्रामपंचायत निवडणूका लांबणीवर ,7675 ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणुकीचे आदेश, दिनांक 29 सप्टेंबर 2022 महाराष्ट्रातील माहे ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या महाराष्ट्रातील 7675 ग्रामपंचायत च्या निवडणूका पुढील 3 महिण्यात घेणे शक्य नसल्याने मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचे आदेश निवडणूक आयोगाने काढले असून त्यात लातूर जिल्ह्यातील ऑक्टोबर - 32, नोव्हेंबर- 308, डिसेंबर- 1 अशा एकूण- 351 ग्रामपंचायतीवर जशी जशी मुदत संपेल तशी प्रशासक नेमण्याचे आदेश दिले आहेत.
• श्रीनिवास मदनलाल सोनी