उदगीर मतदार संघाचां विकास हेच माझे धेय =पूर्व गृह राज्यमंत्री संजय बनसोडे उदगीर=उदगीर मतदार संघाचा विकास हेच माझे ध्येय असून येथील विकास एक रोल मॉडल होईल असे पूर्व गृह राज्यमंत्री तथा उदगीर चे आमदार श्री संजय बनसोडे यांनी नांदेड रोड ते महेश कॉलनी जोड़ रस्त्या च्या लोकार्पण सोहळ्यात केला . उदगीर विधानसभा मतदासंघातील विकास व्हावे आणि हा विकास एक रोल मॉडल म्हणून पुढे यावे या साठी मी प्रयत्नशील असून त्या साठी मी पूर्ण प्रयत्न करत आहे , माझे सरकार असताना येथील विकासासाठी करोड़ों रुपयाचा आणण्याचे काम मी केलें आहे ,हे काम पुढे ही माझे सरकार नसले तरी मी पूर्ण प्रयत्न करणार असून तो पुढील काळात आपणास दिसेल वो आगे आज शुक्रवार रोजी उदगीर चे उपनगर सोमनाथपुर ग्रामपंचायत अंतर्गत 20लाख खर्चून नांदेड रोड ते महेश कॉलनी जोड रस्ता केला आहे त्या नवनिर्मित रस्त्यांचे लोकार्पण श्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले या वेळेस ते बोलत होते ,या कार्यक्रमास कॉलनी चे प्रमुख डॉ रामप्रसाद लखोटीया,सरपंच राम पाटील,पूर्व पंचायत समिती सदस्य विरेश पाटील, जितेंद्र शिंदे, ग्रामपंचायत सदस्य मारोती पवार, रतिकांत घोगरे,पूर्व सरपंच किशन चव्हाण, अंबादास किवंडे,अमित माडे, आर. पी. आय. चे देविदास कांबळे,, विजयकुमार चवळे, इश्र्वरप्रसाद बाहेती, लक्ष्मीनारायण लोया, माहेश्वरी सभे चे अध्यक्ष विनोदकुमार टवाणी,सचिव श्रीनिवास सोनी,राजेश पारीख,अशोक बाहेती,राजगोपाल राठी,बाबुलाल कालानी, कचरूलाल मुंदडा, वनराज देवासी, मदनलाल परिहार, बलाप्रसाद गिल्डा, प्रमोद हुडगे, राजकुमार वैजापूरे सोबत महेश कॉलनी येथील रहिवाशी तथा सोमनाथपुर येथील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते , या कार्यक्रमात मारवाडी समाजातील 12 वी चे गुणवंत धनेश्वर कासट अणि एम काम .ची टॉपर कु. श्रेया सारडा चा ही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
