सामान्य रुग्णालय राम भरोसे, आओ जाओ घर तुम्हारा =कर्मचाऱ्यांनी यावें बायो मॅट्रिक फिंगर प्रिंट द्यावे व खुशाल अपले खाजगी काम करण्यासाठीं कोठे ही जावे उदगीर=येथील सामान्य रुग्णालयात सध्या अंधेर नगरी चौपट राजा असून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यावर अंकुश नसल्याचे चित्र दिसत असून ,येथील स्टोअर किपर, कंपौंडर किंवा अन्य सकाळी एक वेळेस बायोमॅट्रिक फिंगर देऊन शासनाची पगार घट्ट करून दिवसभर ते आपले सार्वजानिक काम करत असल्याने येथे येणाऱ्या रुग्णाची व त्यांच्या नातेवाईकांची हेळसांड होत असून या अश्या कामचुकार कर्मचाऱ्याची येथून त्वरीत हकालपट्टी करावी अशी मागणी रुग्ण व त्यांच्या नातेवइकांकडून होत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
