उदगीर येथील बस स्टँड अद्यावत होणार, कामास मंजुरी=मा. गृहराज्यमंत्री श्री संजय बनसोडे =उदगीर पुणे वल्लभनगर बस चा शुभारंभ उदगीर=येथून पुणे वल्लभनगर या बस चा शुभारंभ गृह राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला या वेळेस बोलताना ते म्हणाले की येथील अद्यावत बस्थानकाच्या कामास आजचं मंजुरी मिळाली असुन लवकरच या कामाचा आम्ही शुभारंभ करु या वेळेस त्यांच्या सोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री सिध्देश्वर पाटील,कुणाल बागबंदे,श्याम डावळे, बाळासाहेब मरलापल्ले येथील अगार प्रमूख व सर्व कर्मचारी उपस्थित होते
• श्रीनिवास मदनलाल सोनी
