पुरातत्त्व विभागाच्या नाकर्ते पणास कंटाळून,किल्ला जतन प्रेमी सरसावले गड संवर्धनासाठी. = पतिव्रता रहे भुखी ओर----------------------- या म्हणी प्रमाने पुरातत्त्व विभागाचे काम किल्ला दुरुस्ती चां ठेका दुसऱ्याला आणि किल्ला साफसफाई करत आहेत दुर्ग प्रेमी तेही घरचे खर्च करून उदगीर= उदगीर सहित महाराष्ट्रातील गड किल्ले जतन व संवर्धन करण्याची जबादारीही पुरातत्त्व विभागाची असून ही त्यांच्या नाकर्ते पणास कंटाळून हिंदू साम्राज्य महासंघ हिंदुस्तान चे प्रमुख शिवाजी पवार यांच्या नेतृत्वखाली पुऱ्या महाराष्ट्रतील दुर्ग प्रमी नी एकत्र येऊन गड किल्ले जतन करण्यासाठी सरसावले असून त्यांनी मागील महिन्यात कलकत्ता येथून येऊन पाहणी केली व या किल्ल्याची दुर्दशा झालेली पाहून त्यांनी या किल्ल्याच्या भिंतीवर वाढलेली झाडे झुडपे व इतर काम करण्याचे ठरवले त्या प्रमाणे आज शनिवार रोजी सकाळी शिवाजी पवार सोबत कोलकत्ता,सांगली, सातारा, संभाजीनगर, धाराशिव, सांगोला, नांदेड, तुळजापूर, मांजरी, आनंदवाडी सोबत उदगीर च्या किल्ला प्रेमींनी या किल्ल्याच्या भिंतीवर व बुरुजावर वाढलेली झाडे झुडपे,काही दिवसापूर्वी पडलेल्या तेलगी बुरुजाचे दगड माती हटवण्याचे काम सुरू केले आसून या मोहिमेत मार्तंड शिवाजी पवार सोबत सचिन घोगरे,मंगेश घोगरे, शुभम सुपारे, शिवाजी सावळे, तिलक टाकले, किशोर माने, परमेश्वर मानकापे,, दत्तू अडोळे, सोमनाथ अडोले, दत्ता वाघ, अशोक आडोळे,उमेश सानिषे, अमोल डांबरे, जालंधर चौधरी, आकाश आडोळे, ओमकार मठपती, वीरेश हालकुडे, दीपक नरवडे, सुभाष सासे पाटील, केशव देवकते, रजत चिद्रेवार, किशोर माने,अभय जाधव, मयूर जाधव,उमेश पाटिल, दिपक नर्वले, अशोक आडोळे पाटील, समाधान शिंदे पाटील, संजय लावण,अभय जाधव, मयूर मुक्कावार,रुपेश कळसकर,अजय पारसेवार, योगेश बिरादार, ओमकार चीर्गुटे, ज्ञानेश्वर बिरादार,,वैभव बिरादार, किशोर माने,पवन लांडगे,महेश कांदेवाड,राम लांदे,सोमनाथ शिंदे, आदित्य कांबळे,यश पटोदे, प्रशांत पाटोळे,चेतन जाधव आर्यन शिवानिकर सोबत महीला दुर्ग प्रेमी शीतल जाधव सांगली, मेघा पवार कोलकत्ता, अरुणा सावळे उदगीर हे अथक परिश्रम घेत किल्ल्याची साफसफाई व पडलेले बुरुज हटवण्याचे काम करत आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी

