राष्ट्रसंत श्री डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूर कर यांच्या समाधी ची अज्ञाताने खोदून पळवली अस्थी ची पेटी. राष्ट्रसंत सदरगुरु डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची अहमदपूर येथील समाधीस्थळात बांधलेली समाधी परस्पर खोदून समाधी मधील महाराजांची आस्ती ठेवलेली पवीत्र अस्टधातुची पेटी पळऊन नेली व महाराजांच्या पवीत्र समाधीवरील महादेवाच्या पिंडी ची विटंबना केले बाबत, विश्वस्तानी दि 11/11/2022 रोजी लेखी तक्रार देऊन अहमदपूर येथील समाधी स्तळी दि. 08/11/2022 रोजी आम्ही बाहेर गावी राहणारे असून भक्तीस्थळातील महाराजांच्या समाधी मधील अस्ती ठेवलेली अष्टधातुची बनवलेली तीन फुट बाय तीन फुट आकाराची पेटी त्या मधील महाराजांच्या पवीत्र अस्ती पळऊन नेल्या आहेत. व त्या अस्तीवर बांधलेली समाधी नष्ट करून त्यावरील महादेवाची पिंड सुध्दा पळवून नेऊन अधर्म केला आहे. या पवीत्र वास्तु मधील पवीत्र अस्ती परस्पर खोदुन उकरून नेऊन अपवीत्र कृती करणा-या सर्व लोकांन कायदेशीर कार्यवाही करावी व महाराजांच्या अस्ती ठेवलेली अष्टधातुची पेटी त्यातील संपूर्ण अस्ती व पोड परत मिळवून दयाव्यात व आम्हा विश्वस्ताना व भक्ती स्थळाला स्वरक्षण द्यावे अशी विनंती व तक्रार तक्रारदार विश्वस्त भक्तीस्थळ अहमदपूर माधवराव अण्णाराव बरगे यानी प्रशासनाकडे केली आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी