*लोणीमोडच्या जि.प.प्रा,शाळेत विधिज्ञ ॲड. राजकुमार नांवदर यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप* ————————————उदगीर तालुक्यातील लोणीमोडच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विधिज्ञ ॲड. राजकुमार नावंदर यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य ,पाणी बाॅटल खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित विधीज्ञ ॲड. श्री.राजकुमार नावंदर व विधीज्ञ ॲड सौ, दिप्ती नावंदर मॅडम मुख्याध्यापक संजय वाघमारे, स.शि. सुगंधी भाग्यलक्ष्मी , मनोहर पांडे, विधीज्ञ सत्यम खोमणे, अनिल शहा, निर्मला वाघमारे विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य व पाणी बाॅटल वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
