दिड महिन्याच्या बाळाला बस स्टँड वर सोडून माता फरार उदगीर येथील बस्थानकावर पुरुष जाती च्या दिड महिन्याच्या बाळाला सोडून क्रूर माता फरार झाली असून सदरील बाळास पोलिसांनी शिशु दक्षता विभागात पाठवले असून सदरील बाळा बद्दल किंवा त्या माते बद्दल काही माहिती असल्यास त्वरित उदगीर पोलीस ठाण्यात देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
