चालू विहीर बुजउन, जागा हाडपण्याचा प्रयत्न, तक्रार करून ही प्रशासन गप्प? मानवत येथील सर्वे नंबर 361 ते 366 मधील मालकीची विहीर सत्यनारायण टॉकीज चे गिरधारीलाल हरिकिशन मंत्री व इतर मिळून चालू विहीर बुजवत असल्याची तक्रार मानवत चे तहसिलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी परभणी,उपजिल्हाधिकारी मानवत यांना दिले असून ही चालू, वाह्यात विहीर बुजवणाऱ्यावर कुठलीच कार्यवाही न केल्याने आमच्या शेती चे नुकसान होणार असल्याची तक्रार हरिप्रसाद मंत्री,जगदीश मंत्री, गोविंद मंत्री यानी केली असून विहीर बुजवने त्वरीत रोकावे अशी ही मागणी त्यानी केली आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी