उदगीरात भूकंप उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती, सचिवासह 6 वर गून्हा दाखल उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सिध्देश्वर पाटील, उपसभापती रामराव बिरादार,सचिव भगवान पाटील, अनुमोदक मोहन गडीकर, तत्कालीन सचिव एन. डी. हंगरर्गे, परवाना विभागाने कर्मचारी डी.एम. माने अजय बिरादार व दिनकर कांबळे यांच्या विरुद्ध फिर्यादी शिवाजी हणमंतराव हुडे यांच्या तक्रारी वरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात एफ आई आर 0337/2022 भारतीय दंड संहिता 1860 कलम 420,465,466,467,468,471,34 ने गुन्हा दाखल झाल्याने लातूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून मार्केट यार्ड मध्ये अनेक तर्क वितर्क चालू असल्याने दिसत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी