सोमनाथपुर ग्राम विकास पैनल च्या रॅली ने विरोधकांचे दणाणले धाबे! सोमनाथपुर गावाच्या विकासासाठी भ्रष्टाचार मुक्त ग्रामपंचायत, जनसामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच स्थापित पैनल प्रमुख दिपक सदानंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच पदाच्या उमेदवार सौ वर्षा दिपक सदानंदे (सीलिंग फॅन)तर संगमेश्वर बसवराज मसगल्ले (टिव्ही), सौ जोत्सना रामेश्र्वर देवकत्ते (ग्लास), नामदेव सिताराम राठोड (टिव्ही), किशनराव दशरथ गायकवाड हे (टिव्ही) या निवडणुक चिन्हावर निवडणूक लढवत असून आज शुक्रवार रोजी त्यांच्या प्रचारार्थ निघालेली भव्य रॅली पाहून विरोधकांचे धाबे दणाणले असल्याचे चित्र दिसत असून सोमनाथपुर गावातील मतदार हे जागरूक झाले असून मागील काळात गावात ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना त्यांची जागा दाखवून या वेळेस गावच्या विकासासाठी मतदान करणारं असल्याचे सांगत आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी

