उदगीर शहर व परिसरातील विद्युत पुरवठा लवकरच सुरळीत सुरू होईल=कार्यकारी अभियंता दराडे उदगीर शहर व परिसरातील विद्युत पुरवठा कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रात्री पासून बंद होता , अन्य ठिकाणाहून सुरक्षा रक्षक यांना पाचारण करून सदरील विद्युत पुरवठा काही भागातील चालु करण्यात आला असून अन्य भागातील ही विद्युत पुरवठा सुरू करण्याचे काम चालू असून तो ही पुरवठा लवकरच सुरू होईल अशी माहिती महावितरण चे उदगीर येथील कार्यकारी अभियंता श्री दराडे यांनी उदगीर समाचार ला सांगितले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी