रुद्राक्ष घेण्यास शिहोर येथे उसळला जनसागर =अफवांवर कोणीही विश्वास ठेऊ नका, = महाराष्ट्रातील भाविकांनी मागे लाइन मधे न थांबता पुढे यावे,पुढे 10 लाइन आहेत, रुद्राक्ष देण्याची वेवस्था एक नंबर आहे , कितीही, गर्दी असली तरी एक तासात रुद्राक्ष मिळत आहे उदगीर= आचार्य श्री प्रदीप जी शर्मा यांच्या वतीने शिहोर येथे रुद्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून आज 15 फेब्रुवारी बुधवार रोजी पहिल्या दिवशी रुद्राक्ष घेण्यास जनसागर लोटला असून उत्तम नियोजनामुळे सर्वांना रुद्राक्ष प्राप्त होत आहेत,अनेक जण खोट्या बातम्या पसरवत असून त्यावर कोणीही विश्वास न ठेवता यावें, रुद्राक्ष घ्यावें असे आवाहन आयोजकांनी केले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी

