रेल्वे च्या खिडकीला फासी घेउन अज्ञाताने केली आत्महत्या उदगीर= औरंगाबाद हैद्राबाद ट्रेन 17650 च्या दरवाज्याच्या खिडकीस गमच्या बांधून परळी ते उदगीर दरम्यान फासी घेतल्याचे उदगीर स्टेशनवर गाडी आल्या नंतर समजल्याने गाडी ला 2 तास थांविण्यात आले जी पी एस व आर पी एफ च्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह खाली काढल्या नंतर गाडीस उदगीर हून रवाना केलें आले सदरील मृतदेह सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती जी पी एफ चे डफरे यानी दिली आहे,सदरील व्यक्ती च्या खिश्यात जालना ते हैद्राबाद 165 रु तिकीट सापडले असून कुठलंही ओळखपत्र नसल्याचे त्यांचें म्हणणे असून मृताच्या अंगावर लाल रंगाचे शर्ट, भुरकट पँट असून कोणाच्या ओळखीचे असल्यास त्यांनी रेल्वे पोलिसाशी संपर्क करावे असे आवाहन जी पी एफ चे सोगे, आर पी एफ चे मीना यानी केलें आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
