अस्ट्रासिटी प्रकरणातून तिन्ही पत्रकाराची निर्दोष मुक्तता. =ॲड. प्रभाकर काळे च्या युक्ती वादाने फिर्यादीची उडाली धांदल, =अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. पी. सतावळेकर यानी केली निर्दोष मुक्तता =ॲड प्रभाकर काळे यानी मा. न्यायालयास संस्थेने आपले काळे कारणामे झाकण्यासाठी अश्या बिन डोक मुख्याध्यापकांस राखून ठेवले असून या मुख्याध्यापकांनी या पूर्वी ही अनेक जनावर असेच खोटे गुन्हे दाखल केले होते ते गुन्हे कसे खोटे होते अणि त्या गुन्ह्यात ही फिर्यादी कसा खोटा होता, अणि ते ही निर्णय फिर्यादी विरूद्ध गेले , एवढेच नव्हे तर संस्था विद्यार्थी व पालकांची लूट करत असून ही स्वतास वाचवण्या साठी हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला हे मा.न्यायालयास दाखउन दिले उदगीर= इसवी सन 2017 मधे श्यामलाल शिक्षण संस्थेत अवैध प्रवेश शुल्क आकारले जात होते, एक्या महीला पालकाचा विनंति वरून पत्रकार निवृत्ती जवळे, बसवेश्वर डावळे व श्रीनिवास सोनी हे तत्कालीन शिक्षणं अधिकारी यांची परवानगी घेऊन शामलाल शिक्षणं संस्थेत गेले असतां तेथील मुख्याध्यापक बालाजी सोनकांबळे यानी तिन्ही पत्रकाराना अर्वाच्यभाषेत शिवीगाळ करत घरात घुसून मारण्याची धमकी दिली खरी पण हे प्रकरण संस्थेस शेकणार है दिसताच पोलिस प्रशासनास हाताशी धरून तिन्ही पत्रकारावर अस्ट्रासिटी, खंडणी चा गुन्हा दाखल केला असतां तिन्ही पत्रकारानी पोलिस प्रशासनास घटने चे व्हिडिओ फुटेज देउन ही पोलिस प्रशासनाने तिन्ही पत्रकारा विरुद्ध गुन्हा दाखल केला तेंव्हा मा. न्यायालयाने अंतरिम जामीन ही दिली , है प्रकरण उदगीर येथील अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालयात 5 वर्षा पासुन चालु होते पत्रकारां तर्फे ॲड. प्रभाकर काळे यानी या प्रखर युक्तिवादासह उच्चतम न्यायालयाचे साईटेशन देउन, सदरील फिर्यादी यास संस्थे ने फक्त आपले पितळ उघडे पडू नये म्हणून यास कसे ठेवले,या फिर्यादी मुख्याध्यापक बालाजी सोनकांबळे यानी या पूर्वी ही अनेकांवर कसे अस्ट्रासिटी चे गुन्हे दाखल केलं होते हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले असता अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. सतावळेकर यानी तिन्ही पत्रकार निवृत्ती जवळे, बसवेश्वर डावळे व श्रीनिवास सोनी यांची निर्दोष मुक्तता केली असून पत्रकारा तर्फे ॲड. प्रभाकर काळे यानी बाजू मांडली त्यांना ॲड संजय मरलापल्ले, ॲड. प्रेरणा गायकवाड, ॲड. श्रीकांत कांबळे, ॲड. गोविंदा सोनी यांनी सहकार्य केले
• श्रीनिवास मदनलाल सोनी