प्रवचनाने मंत्रमुग्ध करुन गेले दिवे, आता आले कार्यकुशल परमेश्वर कदम नवे! उदगीर= उदगीर शहर पोलिस स्टेशन ला कोनी शिकायत करन्यास जाऊ द्या किंवा कोणता पत्रकार भेटण्यास गेले की त्याना प्रवाचणाने मंत्रमुग्ध करून सोडणारे, सर्वाना हवे हवे वाटणारे उदगीर शहर पोलिस स्टेशन चे पोलिस निरिक्षक श्री गोरख दिवे यांची बदली लातूर येथे झाली असून त्यांच्या जागी जळकोट येथून श्री परमेश्वर कदम हे उदगीर शहर पोलिस ठाण्यात येत आहेत, आता काही दिवस उदगीर शहर पोलिस ठाण्यात प्रवचन ऐकण्याची जी सवय होती ती नसल्याचे मन हळवे होणार असल्याचे काही कर्मचारी बोलत असल्याचे दिसत आहे!
• श्रीनिवास मदनलाल सोनी