मारवाडी युवा मंच उदगीर च्या अध्यक्ष पदी पवन मुंदडा तर सचिव पदी अमर सारडा उदगीर=मारवाडी युवा मंच उदगीर च्या नूतन 2023=24 या वर्षाच्या अध्यक्ष पदी पवन नंदकिशोरजी मुंदडा तर सचिव पदी अमर राजगोपालजी सारडा यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली मारवाडी युवा मंच च्या 2023=24 या वर्षा साठी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड आज शुक्रवारी करण्यात आली त्यात अध्यक्ष पदी पवन नंदकिशोरजी मुंदडा, उपाध्यक्ष पदी गोविंद श्यामसुंदरजी मुंदडा,सचिव अमर राजेशजी सारडा, कोष्याध्यक्ष निखिल इश्र्वरप्रसादजी बाहेती, सह सचिव रोहित सत्यनारायणजी सोमाणी, संघटन मंत्री पवन सुनीलकुमारजी सोनी तर समन्वयक म्हणून शिरीष विष्णुदासजी नावंदर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली या वेळेस प्रांतीय मंडळ 4 चे उपाध्यक्ष अड गोविंदा सोनी उदगीर मंच चे पूर्व अध्यक्ष डॉ प्रविण मुंदडा, श्रीनिवास सोनी, रामविलास नावंदर,जगदीश बाहेती,चंदन अट्टल,शिरीष नावंदर,कैलाश मालू, लक्ष्मीकांत सोमाणी, विष्णुदास लोया, राजेश पारीख, सत्यनारायण सोमाणी,उमेश कालानी, द्वारकादास सोनी सह सर्व सदस्य उपास्थित होते
• श्रीनिवास मदनलाल सोनी

