उदगीर तालुका माहेश्वरी सभे च्या अधक्ष्य पदी श्रीनिवास सोनी तर सचिव पदी गोपाल मिनियार उदगीर = उदगीर तालुका माहेश्वरी सभे च्या 2023,25 या कालावधी साठी आज शनिवार 18/03/22 रोजी श्री लक्ष्मीनारायण मंदिर मंगल भवन उदगीर येथे लातुर जिल्हा सभे चे निवडणुक अधिकारी श्री सुरेशजी मालू, लातूर जिल्हा सभा सचिव फूलचंद काबरा , गोकुलदास चांडक, जगदीश भूतड़ा यांच्या उपस्थितीत आज समाजाची बैठक संपन्न झाली त्यात 2023,25 या कालावधी साठी बिन विरोध निवड करण्यात आली त्यात अधक्ष् पदी श्रीनिवास मदनलाल सोनी सचिव :- गोपाल ओमप्रकाश मिनीयार कोश्याधक्ष: आनंद भगवानदास बजाज संघटनमंत्री :-> द्वारकादास भूतडा तर *कार्यकारिणी सदस्य* म्हणून 1) विष्णुदास लोया 2) शिरीष नावंदर 3) डॉ. प्रविण मूंदडा 4) अमोल राठी 5) गणेश बजाज 6) राजेश सारडा 7) राधेशाम इनानी 8) श्रीराम सारडा9)सत्यनारायण सोमानी यांची निवड करण्यात आली सोबतच जिल्हा प्रतिनिधीं म्हणून 1) इश्वरप्रसाद बाहेती 2) विनोदकुमार टवानी ३) अशोक बाहेती. 4) रामबिलास नावंदर 5) बालप्रसाद मूंदडा 6) रुपेश गिल्डा 7) संजय नावंदर यांची ही निवड करण्यात आली,या नंतर निवडणुक अधिकारी व उपस्थितांनी सर्व पदाधिकारी व सदस्याचे अभिनंदन केले, या वेळेस समाजातली सर्व मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते
• श्रीनिवास मदनलाल सोनी
