अवैध ब्लास्टिंग, घराला गेले तडे, रहिवाश्यात भीती चे वातावरण, तसिलदार याना निवेदन देऊन केली कार्यवाही ची मागणी उदगीर= उदगीर शहराचे उपनगर सोमनाथपुर ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामीण पोलीस स्टेशन उदगीर च्या पाठीमागे मारवाडी समाजाने त्यांच्या समजातील बेघारासाठी महेश गृहनिर्माण संस्थे ची स्थापना करून त्यांना घरे बांधून दिला आहेत, या महेश कॉलनी बाजूस असलेल्या डोंगरातून अवैध गौण खनिज ब्लास्ट करून काढत आहेत, या ब्लास्ट मुळे या परिसरातील अनेक घाराच्या भिंतीला तडे गेले असून आता जर ब्लास्ट झाला तर घराच्या भिंती कधीही पडून यात अनेकांचा जीव जाऊ शकतो असे असयाचे निवेदन तेथील 45 रहिवाश्यांनी सह्या करून तसिलदार श्री रामेश्वर गोरे यांना उदगीर तालुका माहेश्वरी सभे चे अधक्ष श्रीनिवास सोनी, रुपेश राठी, सूरज नावंदर यानी दिलें असून तसिलदार यानी संबंधित विभागास त्वरीत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी

