*बुरा न मानो होली हैं* निवडणुकी पूर्वी एक्या एक्या पत्रकारांच्या पाया पडणारे भाऊ आता हवेत लागले उडू उदगीर= उदगीर मतदार संघाचे भाऊ हे निवडणुकी पूर्वी प्रतेक पत्रकार जेथे भेटेल तेथे थांबून पत्रकारांच्या पाया पडत त्यांच्या गळ्यात हात घालुन आशीर्वाद मागत होते तेच भाऊ आता गेले ते दिवस म्हणत चक्क पत्रकारांनाच कोलत असल्याचे चित्र दिसत असून,आज होणाऱ्या बस स्टँड भूमिपूजन कार्यक्रमाच्या जाहिराती काहीं नेमक्या पत्रकाराना देउन सामान्य पत्रकारांस त्याची अवकात दाखवत असल्याचे चित्र दिसत असून हे पत्रकार पुढे मूग गिळून गप्प बसतात तर मागे शिमगा साजरा करत असल्याचे चित्र दिसत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी