उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक 18 जागे साठी 204 अर्ज दाखल उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवणुकीत 204 अर्ज दाखल झाले असून त्यात सोसायटी मतदार संघातून 11 उमेदवार निवडून देणे आहेत त्या साठी 124 अर्ज , ग्रामपंचायत गटातून 4 जागे साठी 62 अर्ज, व्यापारी गटातून 2 जागे साठी 9 अर्ज, तर हमाल मापाडी मधून 1 जागे साठी 9 अर्ज दाखल झाल्याचे निवडणुक अधिकारी बी एस नंदापूरकर यानी उदगीर समाचार ला सांगितले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी