उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक 18 जागे साठी 42 उमेदवार रिंगणात उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवणुकीत 18 जागेसाठी 42 उमेदवार रिंगणात उतरले असून सोसायटी मतदार संघाच्या 11 जागेसाठी 25 उमेदवार रिंगणात आहेत , ग्रामपंचायत गटातून 4 जागे साठी 10 उमेदवार, व्यापारी गटातून 2 जागे साठी 4 उमेदवार रिंगणात , तर हमाल मापाडी मधून 1 जागे साठी 3 उमेदवार रिंगणात असल्याचे निवडणुक अधिकारी बी एस नंदापूरकर यानी उदगीर समाचार ला सांगितले आहे त्यात 👉सहकारी संस्था मतदार संघ सर्वसाधारण उमेदवाराचे नाव* काकडे अतुल ऊर्फ शशिकांतकिशनराव गंगनबोडे धनाजी सतबा डावळे शामराव समर्थ नवाडे गणपत भानुदास निटुरे विजय राजेश्वर पाटील कल्याण बापुसाहेब पाटील जिवन समर्थ पाटील झुंजार गणपतराव पाटील प्रमोद निवृत्ती पाटील भगवानराव रामचंद्रराव वामणे दत्तात्रय आबाराव बिरादार माधवराव नागशेट्टी बिरादार सुधाकर बाबुराव भंडे रमेश पंढरीनाथ शेटकार मनोज अशोकराव सुकने विवेकानंद अर्जुनराव हुडे शिवाजीराव हणमंतराव 👉सहकारी संस्था मतदारसंघ महिला उमेदवाराचे नाव जाधव चंद्रकला लक्ष्मण बोने कलावती गोविंद भोसले प्रीती चंद्रशेखर मोरे सूर्यशीला व्यंकटराव 👉सहकारी संस्था मतदार संघ इतर मागासवर्गीय उमेदवाराचे नाव उगीले पद्माकर मनोहर शेळके हणमंत सोपानराव 👉सहकारी संस्था मतदार संघ भटक्या, विमुक्त जाती उमेदवाराचे नाव देवकते वालाजी मष्णाजी परकड बालाजी जीवनराव 👉ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण उमेदवाराचे नाव निडवंचे दिलीप शेषेराव पाटील ज्ञानेश्वर विश्वंभर बिरादार संतोष विठ्ठलराव भिवाजी मोतीराम चिखले मुंडकर उदयसिंह सुभाषराव 👉ग्रामपंचायत मतदार संघ अनूसूचित जाती जमाती उमेदवाराचे नाव आंबेगावे बाबूराव धर्माजी एकुर्केकर मधुकर किशनराव पाटील रंजीत मल्हारी 👉ग्रामपंचायत मतदार संघ आर्थिक दुर्बल घटक उमेदवाराचे नाव पाटील वसंत सुभाष बिरादार बालाजी केरबा 👉व्यापारी मतदार संघ उमेदवाराचे नाव बाहेती जगदीशप्रसाद श्रीनिवास कोरे रविंद्र देवेंद्र पाटील जनार्धन सोपानराव बिरादार रमेश विश्वनाथ 👉हमाल व तोलारी मतदार संघ उमेदवाराचे नाव पिंपरे गौतम गोविंदराव सुरवसे धनराज एकनाथ सोनकांबळे सिताराम बाबूराव हे रिंगणात आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी