लोकनेते विलासराव देशमुख शेतकरी विकास पैनल प्रचार रैलीस प्रचंड प्रतिसाद = अनेक मतदारांनी पैनल प्रमुखाचे, उमेदवाराचे शाल पुष्गुच्छ देउन केले स्वागत उदगीर= कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत व्यापारी मतदार संघाचे उमेदवार जगदीश बाहेती व रविंद्र कोरे यांच्या प्रचारार्थ मोंढ्यात आज भव्य रैली काढण्यात आली होती,या रैलीत मतदारांनी स्वयंस्फू्तीने सहभाग नोंदउन रैली भव्य,दिव्य केली,अनेक मतदार व्यापाऱ्यांनी पैनल प्रमुख, उमेदवाराचे शाल पुष्गुच्छ देउन स्वागत ही केले,या रैली ची सुरुवात गणेश मंदिरात आरती करून करण्यात आली तर शेवट ही गणेश मंदिरात झाली, व्यापाऱ्याच्या हितासाठी, शेतकऱ्याच्या हितासाठी,एक उज्वल बाजारसमिती निर्मिति साठी या पैनल च्या सर्व 18 उमेदवारास एकजुटीने निवडून द्यावे अशी विनंती ही उपास्थिता कडून करण्यात आली अणि रैलीस प्रतिसाद पाहता ही निवडणुक एकतर्फी होऊन या पैनल चे सर्व उमेदवार भारी मताने विजयी होतील अशी अपेक्षा ही उपस्थितांनी व्यक्त केली
• श्रीनिवास मदनलाल सोनी

