लोकनेते विलासराव देशमुख शेतकरी विकास पेनल प्रचारार्थ निघणाऱ्या रैलीत शामिल होण्याचे आवाहन उदगीर= उदगीर कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आता प्रचाराने जोर धरला असून आज बुधवारी दुपारी 2=30 वाजता श्री गणेश मंदिरा पासुन मोंढ्यात लोकनेते विलासराव देशमुख शेतकरी विकास पैनल चे व्यापारी मतदार संघाचे धडाडीचे कर्तव्यदक्ष उमेदवार जगदीश बाहेती व रवींद्र कोरे यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली निघणार असून सर्व व्यापारी मतदार तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व मतदारांनी तथा या पैनल वर प्रेम करणाऱ्या सर्वांनी या रैलीत शामिल व्हावे असे आवाहन या पैनल प्रमुखांनी तथा सर्व उमेदवारांनी केलें आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
