2 हजार नोट बंदी च्या नावावर उदगीर सराफा बाजारात ग्राहकाची लूट! उदगीर= उदगीर सराफा बाजारात दोन हजार रुपयाच्या नोट बंदी च्या नावावर 60,61 हजार रुपयाचे तोळा सोने 68 हजार,69 हजार तोळा विक्री करत असल्याने सामान्य ग्राहकाची लूट होत असल्याची तक्रार अनेक जन करत आहेत, अश्या लुटारू व्यापाऱ्याची त्वरीत आयकर विभागाच्या वतीने चौकशी झाली तर मोठ बेहिशोभी चलन मिळेल असे अनेकांना वाटते
• श्रीनिवास मदनलाल सोनी