शुन्यातुन विश्व निर्माण करनारे ईश्वरप्रसाद बाहेती याना यंदाचा महेश गौरव पुरस्कार घोषित! उदगीर = येथील प्रसिद्ध उद्योजक तथा माहेश्वरी सभा उदगीर चे पूर्व अध्यक्ष श्री ईश्वरप्रसाद श्रीनीवास बाहेती याना यंदाचा महेश गौरव पुरस्कार जाहीर झाला असुन, ईश्वरप्रसाद बाहेती यानी शुन्यातून विश्व निर्माण करत समाजासाठी अमूल्य योगदान ही दिले असुन त्याची दखल घेउन जिला माहेश्वरी सभे ने हा पुरस्कार घोषित केला असुन हा पुरस्कार घोषित झाल्या बद्दल उदगीर उदगीर तालुका माहेश्र्वरी सभे चे अध्यक्ष श्रीनिवास सोनी,सचिव राजगोपाल मणियार सह सर्व पदाधिकारी, सदस्य तथा समाज बांधवांनी त्यांचें अभिनंदन केले आहे ,हा पुरस्कार दिनांक 28/05/2023 रविवारी लातूर येथील दयानंद सभागृहात दुपारी 4 वाजता भव्य अश्या कार्यक्रमात दिला जाणार आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
