उदगीरात 4 हजार ऑटो अवैध= परिवहन अधिकारी विजय भोर उदगीर= उदगीर शहरात 5 हजार पेक्ष्या जास्त ऑटो असून फक्त 1 हजार ऑटोच परवाना धारक असून 4 हजार ऑटो अवैध असून त्यांच्यावर लवकरच परिवहन विभाग कार्यवाही करेल असे परिवहन अधिकारी विजय भोर यानी उदगीर येथे आयोजीत वाहतूक सुरळीत बैठकीत केली आहे, या बेशिस्त अणि अवैध ऑटो वाहतुकीचा येथील वाहातुकीवर परिणाम होत असल्याचे पोलिस विभागाने सांगितले होते त्यावर उत्तर देताना परिवहन अधिकारी भोर यानी हे सांगितले
• श्रीनिवास मदनलाल सोनी
