48 तासात अतिक्रमण काढण्याची वल्गना करणारे मुख्याधिकारी आहेत कुठे ? उदगीर = रस्ता सुरक्षा बाबत शिवाजी महाविद्यालयातील बैठकीत 48 तासात अतिक्रमण काढण्याची वल्गना करणारे मुख्याधिकारी शुभम क्यातमवार 60 तास होऊन ही कुठलीच अतिक्रमण काढण्याची सुरवात केली नसून , मुख्याधिकारी मागील 24 तासापसून बाहेर गावी असल्याचे नप कर्मचारी सांगत आहेत, मुख्याधिकारी यानी प्रत्येक वेळेला अशीच वल्गना करून फक्त वेळ मारून नेत असल्याचे उदगीर वासी बोलत आहेत, आता पूर्व गृह राज्यमंत्री , पोलिस अधिक्षक काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल ,खरेच याना उदगीर च्या समस्या सोडवायची आहे का रेंगाळत ठेवण्याची आहे है समजणे अवघड दिसत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी