निगरगट्ट नप मुख्याधिकारी, त्रस्त उदगीरकर! उदगीर= उदगीर नप स्थापने पासुन आता पर्यन्त असा निगरगट्ट मुख्याधिकारी उदगीर करानी पाह्यलं नसल्याचे लोक बोलत असून, या मुख्याधिकाऱ्यास कोणत्या विकास पुरुषाची साथ आहे हे आज पर्यन्त तरी उदगीरकराना समजले नाही,कारण की हे मुख्याधिकारी कार्यालयात भेटत नाहीत, फोन घेत नाहीत, शहरात नाली सफाई चां बट्ट्याबोळ झाला, पाणी पुरवठा किती दिवसाला होत आहे, घर पट्टी, पानी पट्टी चे काय झाले हे त्यांना आणि त्यांच्या विकासपुरुषालाच माहीत असे दिसते, नप कार्यालय ओस पडले असून अनेक कर्मचारी कधी येतील आणि कधी जातील हे त्यांनाच माहीत,अनेक कर्मचारी बोलत आहेत की साहेबाना उदगीर नको आहे,मग साहेबाना नको तर जबरदस्ती ने त्यांना येथे कोण आणले, भय्याने की भाऊ ने हे ही समजत नाही, जनता नप च्या पायऱ्या चढून उतरून थकून गेले असून अश्या अधिकाऱ्याची त्वरीत बदली करून, विकासशिल, कार्यकुशल अधिकार अनावा अशी मागणी त्रस्त उदगीरकर करत आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी