नप, विकासपुरुषाच्या वांद्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी ची हेळसांड! उदगीर= उदगीर नप ने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याची निर्मिति केली खरी , भाजपाच्या कार्यकाळात ही निर्मिती झाली, याचे उद्घाटन पालकमंत्री यांच्या व्हावे म्हणून नप ने पत्र दिले पण उदगीर चे आमदार तथा विकासपुरूष संजय बनसोडे यांनी या पुतळ्याचे अनावरण केलें,दुसऱ्याच दिवशी नप ने अनावरण पुतळा पालकमंत्री यांच्या हस्ते अनावरण करायचे म्हणून झापून ठेवला असल्याने दोघांचा वांद्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची हेळसांड होत असल्याची खंत अहिल्यादेवी होळकर प्रेमी करत आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी

