सावधान, गुरूजी वर्ग खोलीत झोपलेत, डोन्ट डिस्टर्ब, मन्ना उमरगा शाळेतील विद्यार्थी वाऱ्यावर! उदगीर= उदगीर तालुक्यातील मन्ना उमरगा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक चक्क विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून, दुसऱ्या वर्ग खोलीत झोपल्याचे चित्रीकरण एका पालकाने प्रसामाध्यमांद्वारे केल्याने शिक्षणं विभाग विद्यार्थ्या साठी किती सतर्क आहे हे दिसत असून, अश्या या झोपलेल्या शिक्षकावर आता शिक्षण अधिकारी काय कार्यवाही करतात हे पाहावे लागेल.
• श्रीनिवास मदनलाल सोनी


