महाविजय 2024 साठी लातूर लोकसभा निवडणूक प्रमुख पदी भाजपचे युवा नेते, जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष राहुल केंद्रे यांची नियुक्ती उदगीरात जल्लोष उदगीर=महाविजय 2024 साठी लातूर लोकसभा निवडणूक साठी राहुल केंद्रे यांची निवड करण्यात आली तसेच भाजपा ग्रामीण लातूर जिल्हाध्यक्ष पदी मा.दिलीप देशमुख( मालक) यांची निवड केल्या बद्दल उदगीर भारतीय जनता पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून ह्या निवडीबद्दल जलोष साजरा करण्यात आला.याप्रसंगी उपनगराध्यक्ष सुधीर भोसले , शहराध्यक्ष मनोज दादा पुदाले,नगरसेवक गणेश गायकवाड ,उदयसिंग ठाकूर, अँड दत्ताजी पाटील, युवा नेते शहाजी पाटील ,नगरसेवक रामेश्वर पवार ,डॉक्टर चंद्रकांत कोठारे ,आनंद बुंदे ,संजय पाटील, सुजित जीवने, अँड सागर बिरादार, शुभमराजे शिंदे,राहुल आडे, साई धनुरे, आनंद साबणे ,लक्ष्मीकांत गुडमेवार ,संजय पांढरे ,मंगेश यर कुंडे ,महेश स्वामी, वैभव रेड्डी ,लक्ष्मण फुलारी, सुमित चिल्लरगे व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
• श्रीनिवास मदनलाल सोनी

