माहेश्वरी परिवार निलंगा तर्फे भगवताचार्य श्री विजयकुमारजी पल्लोड यांच्या भागवत कथे चे भव्य आयोजन उदगीर:- निलंगा येथील माहेश्वरी परिवारातर्फे आचार्य श्री विजयकुमारजी पल्लोड यांच्या भागवत कथे चे आयोजन दि.31/07/2023 ते 06/08/2023 पर्यन्त निलंगा येथील वृंदावन मंगल कर्यालयात एम आई डी सी येथे अयोजित केले असुन या कथेचा शुभारंभ सोमवार 31/07/23 रोजी सकाळी 9 वाजता शोभायात्रे होणार असून ही शोभायात्रा मातोश्री हॉल, फार्मसी कॉलेज मैदान येथून निघून कथा स्थळा पर्यन्त जाईल, दोपारी 2 ते 6 पर्यन्त कथा होईल,,1/8/23 मंगळवारी दुपारी दोन ते पाच पर्यन्त सती चरित्र, ध्रुव चरित्र,2/8/23 बुधवारी नरसिंह अवतार,3/8/23 गुरुवार श्री कृष्ण जन्मोत्सव,4/8/23 शुक्रवारी गोवर्धन पूजा,गोपी गीत,छप्पन भोग,5/8/23 शनिवारी श्रीकृष्ण रुक्मिणी मंगल विवाह तर 6/8/23 रविवारी सकाळी 9 ते 12 सुदामा चरित्र व कट्यार समापन , महाप्रसादी होईल या कथे चे लाभ जास्ती जास्त भाविक भक्तानी घ्यावा असे आवाहन माहेश्वरी परिवार निलंगा यानी केले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
