उदगीर ची राष्ट्रवादी साहेबा सोबत? उदगीर:- राज्यातील सत्तांतराच्या वादात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधे दोन गट पडले एक साहेबाचा म्हणजे शरद पवारांचा दुसरा अजित पवारांचा असून आमदार संजय बनसोडे यांनी अजीत पवारा सोबत जाऊन कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्या नंतर ही प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर यांच्या सोबत उदगीर तालुक्यातील अनेक पदाधिकारी शरद पवारांच्या सोबत असल्याचे चित्र दिसत असून, आमदार संजय बनसोडे ना ही धोक्याची घंटा तर नाही ना हा प्रश्न उदगीर कराना पडला आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी

