लातुरात ना. संजय बनसोडे यांचे जल्लोषात स्वागत। *महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री नामदार संजय बनसोडे लातूर येथे प्रथमच दाखल झाले असता लातूर येथील रेल्वे स्थानकावर नामदार संजय बनसोडे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले या समयी जन समुदाय मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता*
• श्रीनिवास मदनलाल सोनी
