*क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचे विमानतळावर स्वागत* = नूतन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांनी केले स्वागत उदगीर : राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचे आज लातूर विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी नूतन जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
